सर्वांनी यादी खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या व त्याचे पूर्णपणे पालन करावे.
रत्नागिरी जिह्वा
१. सर्वसामान्य शिष्यवृत्ती
२. कर्जाऊ शिष्यवृत्ती
३. संस्था
मुलाखतीचा वार व तारीख: शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३
मुलाखतीची वेळ : सकाळी ठीक ९.३०
मुलाखतीचे ठिकाण : लांजा हायस्कूल
सिंधुदुर्ग जिह्वा
१. सर्वसामान्य शिष्यवृत्ती
२. कर्जाऊ शिष्यवृत्ती
३. संस्था
मुलाखतीचा वार व तारीख: रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३
मुलाखतीची वेळ : सकाळी ठीक ९.३०
मुलाखतीचे ठिकाण : पनदूर तिठा येथील तिरोडकर महाविद्यालय
मुंबई :
१. सर्वसामान्य शिष्यवृत्ती
२. कर्जाऊ शिष्यवृत्ती
मुलाखतीचा वार व तारीख: रविवार ३ डिसेंबर २०२३
मुलाखतीची वेळ : सकाळी ठीक 11.00
मुलाखतीचे ठिकाण : 502, प्रसाद अपार्टमेंट, हुतात्मा चाफेकर बंधू मार्ग, मुलुंड, (पूर्व), मुंबई 400 081.
मुलाखतीसाठी येताना, खालील पत्रकाची एक प्रत व त्या पत्रकातील मुद्दा क्रमांक १८ मध्ये सांगितलेली कागदपत्रे सोबत आणावी.
१. ज्या विद्यार्थांना पूर्वी शिष्यवृत्ती मिळाली आहे, त्यांनी त्याचा पुरावा म्हणून शिष्यवृत्ती ज्या बँकेत जमा केली आहे त्या बँकेचे पुस्तक (पासबुक) सोबत आणावे.
२. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जासोबत आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांची शिफारस पत्रे जोडलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी शिफारस पत्राचा नमुना खाली दिला आहे. त्याप्रमाणे दोन शिफारस पत्रे मुलाखतीला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. योग्य शिफारस पत्रे नसल्यास शिष्यवृत्ती मंजूर होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.