शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ शिष्यवृत्ती
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई कडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आर्थिक मदतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी माहिती पत्रक. १. ही शिष्यवृत्ती केवळ रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. २. विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन सरकारमान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमात शिकत असला पाहिजे. ३. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरजू असणे आवश्यक आहे. … Continue reading शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ शिष्यवृत्ती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed